29 महानगरपालिका निकाल: 25 ठिकाणी महायुती आघाडीवर, भाजप-शिंदे शिवसेनेचा शहरी महाराष्ट्रावर दबदबा!
मुंबई, पुणे, नागपूर, सांगली–मिरज–कुपवाड सह प्रमुख शहरांमध्ये भाजप-शिंदे शिवसेनेचा विजय; विरोधकांना मर्यादित यश महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे अंतिम निकाल आणि अधिकृत ट्रेंड समोर आले असून, राज्याच्या शहरी राजकारणात महायुतीने (भाजप धुरंधर नेतृत्व असलेले मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना) मोठे वर्चस्व निर्माण केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सध्याच्या स्थितीनुसार 29 पैकी … Read more